
Nagpur Narsala Gaon | वैदू समाजातील 15 कुटंबांना गावातून हकलण्याचा डाव, नरसाळा ग्रामपंचायतीचा ठराव
‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे.
नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा इथे ही घटना घडली आहे. मौदा तालुक्यातील नरसाळा गावातील 15 वैदु कुटुंबांना गावातून हाकलून देण्यात आलं आहे. 15 वैदू समाजातील 75 जणांना गावातून हाकलण्यासाठी ग्रामपंचायतीनं पारीत केलं ठरावं. ‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे. संविधानिक मानवाधिकाराचं हनन होत असताना प्रशासन गप्प? का असे अनेक प्रश्न इथे निर्माण होत आहेत. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक राहतात या गावात राहतात. गावोगावी भटकंती करुन जडीबूटी विकणारा वैदू समाज आहे. वैदू समाजाचे ना राशन कार्ड ना मुलांना शाळेत शिक्षण. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे.
Published on: Jun 14, 2022 12:50 PM
Related Video
जुलै 2026 मासिक शिवरात्री तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
पत्रिकेत जुळले 27 गुण! सियाने केला होणाऱ्या पतीचा खून
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
'वेलकम टू द जंगल'ने 'राजा शिवाजी'सह 8 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये