
Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा
नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. | Nashik Maratha Kranti Morcha Muk Andolan For Maratha Reservation
Related Video
आमिर खानचा 38 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, कमाई....
ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे हिट, ऐकताच डोळ्यात पाणी
रेखासोबत Kiss सीन...अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल..इंटिमेट सीननंतर रेखा सुन्न
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
वैभवला का संधी मिळाली नाही? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं खरं कारण