
नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम, पोलीस आयुक्तांच्या पंप चालकांना सूचना
सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
नाशिक शहरात 15 ऑगस्ट पासून नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम राबवण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांचा निर्णय घेतला आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
संसदेत पुन्हा डीलिमिटेशन विधेयक आणणार? मोदींच्या आवाहनाचा अर्थ काय?
मुकेश अंबानी यांच्या लग्झरी गाड्या चालवणाऱ्या ड्राव्हरचा पगार किती?
इंटिमेट सीन्स करणं तर चुकीचंच; TOXIC मधील किसिंग सीन चर्चेत येताच ...
भाजप नेत्याच्या लेकीने लगावली थेट PSI च्या कानशिलात, मंदिरातच वाद..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...