Marathi News Videos Navi Delhi Anil Bonde on Chhatrapati Sambhajinagar riots BJP MP Maharashtra News Maharashtra Politics

छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीमागे पीएफआयचा हात? भाजप खासदारच्या वक्तव्याने चर्चा
Anil Bonde on Chhatrapati Sambhajinagar Riots : छत्रपती संभाजीनगरची दंगल आणि नवा संशय; भाजप खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्ली : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या घटनेमागे पीएफआईचा हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजितदादा जरा धीर धरा नक्की या घटनेची चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यानेच विरोधक आरोप करत आहेत. औरंगाबादची घटनाही मुस्लिम समाजातील दोन गटातील भांडणं त्यात हिंदूंचा काही संबंध नाही, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. अनिल बोंडे देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्रही लिहिणार आहेत. ते नवी दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 8:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियान प्रकरणात CBI कडून गुन्हा दाखल, आदित्य ठाकरेंवर आरोप काय?
गणेश चतुर्थीला आकाशात चंद्र आणि शुक्राची युती, विलोभनीय दृश्य पाहून...
Feng Shui : धन प्राप्तीसाठी फेंग शुईमधील तीन सर्वात सोपे उपाय
केदारनाथ मार्गावर भूस्खलनाचा धोका; 6,500 हून अधिक भाविकांची सुरक्षित स
महिलेचे गंभीर आरोप, मोहम्मद शमीच्या भावाची क्रिकेट कारकीर्द कशी?
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण