Marathi News Videos Navi Delhi Supreme Court on Maharashtra Political Crisis CM Eknath Shinde Uddhav Thackeray Shivsena Dhanushay Ban

तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कोर्टात सध्या महत्वपूर्ण युक्तीवाद केला जात आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या सर्व प्रकरणावर महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण टिपण्णी केलीय. “तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?”, असा थेट सवाल सरन्यायाधिशांनी शिवसेनेला विचारला आहे. “तीन वर्ष तुम्ही आनंदाने नांदला एका कारणामुळे तुम्ही सरकार पाडलं. तीन वर्षात तुम्ही एकही पत्र लिहिलं नाही. आता एका आठवड्यात 6 पत्र कशी काय लिहिली?”, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टात सध्या महत्वपूर्ण युक्तीवाद केला जात आहे.
Published on: Mar 15, 2023 12:25 PM
Related Video
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
पोलिस चाैकशीत सिया गोयलचा धक्कादायक खुलासा, केतन बोलताना अडखळायचा..
राजधानीत हत्येचा थरार! नवऱ्याने बायकोला ४ गोळ्या झाडून संपवलं
बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, नाव ऐकून तुम्ही...
केतनला मारल्याची खंत नाहीच, सियाची लॉकअपमध्ये भलतीच मागणी, ऐकूनच..
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
डाळिंब पिकातून 60 लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याने जिद्दीने बहरली बाग
Ahilyanagar : पावसाच्या तडाख्यामुळे 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचे नुकसान
Jalgaon : धरणगावमधील झुरखेडात पहिल्याच पावसात बंधारा ओव्हरफ्लो
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया..
गोंदियाच्या आमगाव तालुक्यात प्रहारचे कार्यकर्त्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन