Marathi News Videos Navi Mumbai MLA Prashant Thakur Showed Satisfaction On ED Take Action On Vivek Patil

Prashant Thakur | कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी ईडीकडून विवेक पाटलांना अटक, कारवाईवर समाधान – प्रशांत ठाकूर
नवी मुंबईतील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ईडीच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. आमदार विवेक पाटील यांनी या पैशांचा चुकीचा वापर करत बेनामी संपत्ती, खोटे स्टॅम्प शिक्के तसेच खोटा कर्जदार दाखवून पैसे लाटण्यात आलेत असेही ते म्हणाले.
नवी मुंबईतील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ईडीच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी या पैशांचा चुकीचा वापर करत बेनामी संपत्ती, खोटे स्टॅम्प शिक्के तसेच खोटा कर्जदार दाखवून पैसे लाटण्यात आलेत असेही ते म्हणाले. माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह गैरव्यवहारात मदत करणाऱ्या मंडळींवर सुद्धा ईडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. | Navi Mumbai MLA Prashant Thakur Showed Satisfaction On ED Take Action On Vivek Patil
Related Video
मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात, राज्याच्या या भागालाही पावसाने झोडपलं
हेल्दी स्नॅक्स म्हणून मखाना खाताय? थांबा! ही लक्षणे दिसत असतील तर...
श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, भारताकडून 8 धावांनी मात
लाँच होणार भन्नाट इलेक्ट्रीक कार, अवघ्या तीन मिनिटांत चार्ज, इतकी रेंज
बाईकचा तुफान वेग, दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; तिघांचा जागीच मृत्यू
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..