
उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला- नवनीत राणा
लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिकावं, असा सल्ला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला.
राज्य कसं चालवायचं ते देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शिका, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेना (Uddhav Thackeray) दिलाय. तत्त्व काय असतात हे उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याकडे कोणतीही तत्त्व नाहीत. लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिकावं, असा सल्ला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला.
Published on: May 09, 2022 12:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
शरद पवारांनी पुन्हा वात पेटवली, राष्ट्रवादी विलिनीकरणावर मोठं विधान
UPI व्यवहारांवर चार्जेस... सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
शारदा यांचं 60 वर्षांपूर्वीचं गाणं, गाण्याने मोडले होते सर्व रेकॉर्ड
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...