
Special Report | समीर वानखेडेंच्या निकाहाचं नेमकं सत्य काय?
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या निकाहापर्यंत आलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी समीर यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा निकाह नामाच ट्विटरवर शेअर केला आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या निकाहापर्यंत आलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी समीर यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा निकाहनामाच ट्विटरवर शेअर केला आहे. तर 2006 मध्ये काझींनी देखील समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी देखील ते मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. यावरुनच आता मलिक विरुद्ध वानखेडे कुटुंबिय अशी शाब्दिक चकमक सुरु झालीय. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 27, 2021 11:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डीलिमिटेशन बिलावरून काँग्रेसमध्येच फूट, आमदाराचं समर्थन; काय दिला तर्क
सचिन, तू माझ्यासाठी थांबू नकोस... लक्ष्याला लागली होती मृत्यूची चाहूल?
हिरोईनचा पांढरा ड्रेस, निरागस चेहरा अन्..3 दशकांपासून कपल्सचं फेव्हरेट
2 कोटी वाहनांचा VIP नंबरप्लेटला अर्ज,पण..प्रत्यक्षात इतक्या वाहनांना
नणंदेची इच्छा पूर्ण होणार की वन्संची? सोन्याबाबतची मोठी अपडेट काय?
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
जळगाव जिल्हा बँकेच्या मतदानावर केंद्रीय मंत्री खडसेंचं मोठं विधान
डिलिमिटेशन चर्चेदरम्यान शरद पवारांच्या खासदारांचं मोठं विधान
अहिल्यानगरमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती
महिलांना पुढे करुन देशाचे संविधान संपवण्याचे पाप, नाना पटोलेंचा हल्लाबोल
काँग्रेसकडून अपेक्षा ठेवणं बेकार, आपच्या मनीष सिसोदियांची बोचरी टीका