
Video | अभिनेता अरमान कोहलीच्या घरी NCB ची छापेमारी
अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आलाय. आज दिवसभारापूसन एनसीबीची कारवाई सुरु आहे. आज दिवसभर छापेमारीची कारवाई केली जात आहे.
मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आलाय. आज दिवसभारापूसन एनसीबीची कारवाई सुरु आहे. आज दिवसभर छापेमारीची कारवाई केली जात आहे. अभिनेता अरमान हा ड्रग्स प्रकरणात सहभाई असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने ही कारवाई केली आहे .
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढलाय? सुटका मिळवण्यासाठी करा हे उपाय
रोज करा ‘ही’ योगासनं; ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास होईल मदत
भंडाऱ्यात रात्रीच्या अंधारात 2 विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, कारण
ठाकरे गटाचे आमदार फुटणार? 'ऑपरेशन टायगर 3'वर आदित्य ठाकरे म्हणाले...
क्राइम थ्रिलरपासून फॅमिली ड्रामापर्यंत, पाकमध्ये हे सिनेमे ट्रेंडमध्ये
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....