‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’

‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’

| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 12:22 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पॉवर हाऊस आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं, हा इतिहास आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पॉवर हाऊस आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं, हा इतिहास आहे. महाराष्ट्रात, देशात माणसं कशी जोडायची, हे पवारांनी शिकवलं, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, अशी स्तुतीसुमनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी उधळली.