Pune | राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली चाकणकरांच्या घरी रक्षाबंधन साजरं

Pune | राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली चाकणकरांच्या घरी रक्षाबंधन साजरं

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 7:43 PM

रुपाली चाकणकर यांनी आपल्या 6 भावंडांसोबत रक्षबंधन सण साजरा केला. यावेळी राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राज्यातील महिलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असल्याचं चाकणकर म्हणाल्या.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण पार पडला. रुपाली चाकणकर यांनी आपल्या 6 भावंडांसोबत रक्षबंधन सण साजरा केला. यावेळी राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राज्यातील महिलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असल्याचं चाकणकर म्हणाल्या. यावेळी सीमेवर लढणाऱ्या आणि कोरोना योद्ध्यांना चाकणकर यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

Published on: Aug 22, 2021 07:42 PM