
जसा पाण्याविना मासा, तशी सत्तेविना भाजपाची आवस्था; निलेश लंकेंचा भाजपाला टोला
राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दोनच गोष्टी असतात एक म्हणजे यश आणि दुसरे अपयश. अपयश आल्यानंतर आपण कुठे कमी पडलो? जनतेने का नाकारले याचा विचार करायचा असतो. मात्र भाजप फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात व्यस्त असल्याची टीका आमदार निलेश लंके यांनी केली आहे.
राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दोनच गोष्टी असतात एक म्हणजे यश आणि दुसरे अपयश. अपयश आल्यानंतर आपण कुठे कमी पडलो? जनतेने का नाकारले याचा विचार करायचा असतो. मात्र भाजप फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात व्यस्त आहे. जशी पाण्याविना माशाची आवस्था होते, तशीच भाजपाची सत्ता नसताना होते, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजपाला लगावला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहित-विराटला संघातून वगळणं अशक्य! कुणी केलं भाकित?
रामायण मालिकेतील 'लक्ष्मणा'च्या मुलाने... निकाहचा व्हिडिओ समोर
झटक्यात सोनं होणार स्वस्त... या दिवशी येणार गुड न्यूज; मोठी अपडेट समोर
ट्रम्प यांचा मोठा निर्णय, मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार
शिवाजी पार्कवरील CJPच्या आंदोलनात व्यक्तीचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा