
Rohit Pawar on Gopinath Munde | 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते, दुर्दैवाने तसं झालं नाही
गोपीनाथ मुंडे आता असते तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र, पातळी खाली गेली नसती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
अहमदनगर : 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी तसं झालं नाही असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. गोपीनाथ मुंडे आता असते तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र, पातळी खाली गेली नसती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. ते अहमदनगरला जामखेड येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलत होते.
Published on: Jun 03, 2022 10:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!