
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमी
नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 81 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 58 हजार 419 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 576 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. (New 58419 Corona Cases in India in the last 24 hours)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पण मला.. राऊत मुंढेच्या खात्यावर..
ज्ञानू मस्ट गो! दोन ओळींचा मेसेज, दीपकेंची मोठी घोषणा; थेट जेलभरोच...
रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे
वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने कोणावर फोडलं पराभवाचे खापर?
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...