
Special Report | पुढील 2 महिने राज्यासाठी धोक्याचे, कोविड टास्क फोर्सचा इशारा
राज्याच्या टास्क फोर्सने पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. कोरोना संपलेला नसून मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं कोविड टास्क फोर्सने म्हटलं आहे.
राज्याच्या टास्क फोर्सने पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. कोरोना संपलेला नसून मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं कोविड टास्क फोर्सने म्हटलं आहे. दरम्यान आयसीएमआरने दोन लसींच्या मिक्सिंग आणि मॅचिंग यांच्या चांगल्या परिणामाची बातमी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारी स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 09, 2021 12:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चौथ्या अन् पाचव्या वनडेसाठी संघात सामील होणार 31 वर्षीय खेळाडू
अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष... हसन मुश्रीफ काय बोलून गेले
राष्ट्रवादीचे 20-30 आमदार फुटणार? सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
दिवाळी संपताच सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरातही बदल
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी