
Pahalgam Terror Attack : एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
NIA Pahalgam Attack Investigation : एनआयएकडून आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या तपासाला वेग आलेला आहे. या हल्ल्याच्या प्रत्येक घटनांचा बारकाईने तपास केला जात आहे.
एनआयएकडून आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या तपासाला वेग आलेला आहे. एनआयएने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. तसंच एनआयएकडून सर्व प्रत्यक्षदर्शीकडून जबाब नोंदवण्यास सुरवात झालेले आहे. या हल्ल्यात मारले गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाचे देखील जबाब नोंदवून घेतले जात आहेत. एनआयएने बैसरन खोऱ्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरात उपस्थित असलेल्या लोकांची यादी तयार केली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर बैसरन खोऱ्यात येण्याचे आणि जाण्याचे सगळे मार्ग हे बारकाईने तपासले जात आहेत.
Published on: Apr 27, 2025 5:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माण तालुक्यात दुष्काळी आढावा बैठकीत ४८ तासांत पाणी आणि चाऱ्याचे नियोजन
तीन राशींचे दिवस बदलले, 24 नोव्हेंबरला आयुष्यात घडणार चमत्कार
NABARD मध्ये नोकरीची संधी! मुंबई मुख्यालयासह विविध कार्यालयांत भरती
ठाण्यात २८ लाखाहून अधिक मतदार ‘यादीबाहेर’,३० नोव्हेंबरपर्यंत शेवटची,,,
या तीन मुलांकाचे लोक प्रेमवेडे, थेट आर-पारच्या लढाईला तयार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल