
Nitesh Rane | “हे परिवहन नाही तर परिवार मंत्री”, नितेश राणेंचा अनिल परब यांना टोला
जेवढी धावपळ तुम्ही आर्यन खानसाठी केली तेवढी शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी केल तर आशीर्वाद लाभेल. परब तुम्ही पोलिसांच्या गराड्याच्या बाहेर गेलात कर कसे परत जाता बघू. डोक्याला टेंगुळ देउ. या आत्महत्या नाहीत, हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा, असे नितेश राणे म्हणाले.
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाजप नेते नितेश राणे यांनी भाष्य केलंय. त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर टीका केलीय. हे परिवहन नाही तर परिवार मंत्री आहेत. कोणासाठी काम करत आहेत. जेवढी धावपळ तुम्ही आर्यन खानसाठी केली तेवढी शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी केल तर आशीर्वाद लाभेल. परब तुम्ही पोलिसांच्या गराड्याच्या बाहेर गेलात कर कसे परत जाता बघू. डोक्याला टेंगुळ देउ. या आत्महत्या नाहीत, हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा, असे नितेश राणे म्हणाले.
Related Video
चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा
IMD Rain Update : राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस
ODI : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, 12 जुलैला पहिला सामना, कुणाला संधी?
सियाच्या हातात दारुची बॉटल अन् मिठीत चेतन, नवीन व्हिडीओ समोर येताच खळब
परिस्थिती ओळखा शहाणपणाने वागा; चाणक्य काय म्हणतात?
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना