पोलिसांचा गराडा बाजूला करा, मग जीभ कशी वापरायची हे भाजप कार्यकर्ता दाखवेल, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

पोलिसांचा गराडा बाजूला करा, मग जीभ कशी वापरायची हे भाजप कार्यकर्ता दाखवेल, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 2:39 PM

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. महिला अत्याचारावरुन शिवसेनेला (Shivsena) देखील त्यांनी सुनावलं आहे. आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. संजय राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपलं गुरू मानू नये आणि बोलू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Published on: Dec 10, 2021 02:39 PM