
ईडी कुणाच्या घरी उगीच चहा प्यायला जात नाही; नितेश राणेंचा हसन मुश्रीफ यांना टोला
ईडी कुणाच्या घरी उगीच चहा प्यायला जात नाही, असा टोला नितेश राणेंनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे. पाहा...
Mushrif House ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यासह त्यांच्या मुलीच्या आणि व्यावसायिक भागिदाराच्या घरीही ईडीने चौकशी केली. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. “ईडी कुणाच्याही घरी उगीच चहा प्यायला जात नाही”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
संजू सॅमसनचं पुन्हा नशिब फुटकं! खेळण्याची संधी चालून आली होती, पण...
आरसीबी संघ या प्लेइंग 11 सह उतरणार मैदानात! अशी असेल बॅटिंग लाईनअप
Chanakya Niti : या लोकांवर विश्वास कराल तर आयुष्यात सगळं गमावून बसाल
कोकाटेंचं खातं काढताच भाजपाची भूमिका समोर; आता टप्प्या-टप्प्याने....
IND vs SA : फॉग चल रहा है, लखनौतील चौथा टी 20I सामना धुक्यामुळे रद्द
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?