
Ajit Pawar : सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही – अजित पवार
सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. आता जे तिथं बसलेले किती काळ राहतील हे सांगत येत नाही.
पुणे – सरकारमध्ये असताना आपण जर अधिकाऱ्यांना आपण चांगले वागलो तर तेही सत्ता गेल्यानंतरही अधिकरी किंमत देतात मात्र काहीजण सत्ता असताना अधिकाऱ्यांच्या (Officers)सोबत चांगले वागत नाही. मग अधिकारीही सत्ता गेल्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हे मी चुकीचे मनात नाही . ५० वर्षाच्या राजकीय(Politics) कारकिर्दीमध्ये पवार साहेबांचं चांगले संबंध आहेत. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. आता जे तिथं बसलेले किती काळ राहतील हे सांगत येत नाही. असे मत अजित पवार (Ajit Pawar)यानी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं
Published on: Aug 06, 2022 4:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
79 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची डिमार्टमध्ये मोठी झुंबड
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
सोनम वांगचूक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनात उतरणार का?
तू तर मुसलमान टिळा का लावून घेतला? प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ Viral
पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, तज्ज्ञाचा थेट सल्ला, रोज सकाळी उठल्यावर
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...