Marathi News Videos Operation sindoor this is indian army bunker from where attack on enemy pakistan ind vs pak war

Operation Sindoor : हेच ते बंकर जे जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्य शत्रूच्या हालचालीवर ठेवते नजर
भारताने पाकिस्तानचे हल्ले कसे हाणून पाडले? एलओसीवरून बघा LOC वरील भारतीय सैन्याची शौर्यगाथा... टीव्ही ९ चा ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून
LOC पासून काही अंतरापासून दूर भारतीय सैन्याने बंकर बांधले आहेत. जमिनीपासून १५ फूट खोल भारतीय सैन्याचे हे बंकर असल्याची माहिती मिळतेय. याच सैन्याच्या बंकरमधून टीव्ही ९ चा ग्राऊंड रिपोर्ट… भारतीय सैन्याचे हेच ते बंकर आहे जिथून भारतीय सैन्य शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारताने ७ मे च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्या अंतर्गत सैन्याने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे अड्डे आणि पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ६००-७०० ड्रोन हल्लेही उधळून लावले आणि प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याची माहिती समोर आली आहे..
Published on: May 21, 2025 12:43 PM
Related Video
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
24 तास... ऑपरेशन टायगरबाबत शिंदेंच्या मंत्र्याचे मोठे विधान, लवकरच...
या दिवशी धो धो पाऊस कोसळणार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
जुने फायदे न गमावता हेल्थ इन्शुरन्स कंपनी कशी बदलावी? जाणून घ्या..
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
पालकांनी ठोकले शाळेला कुलूप
खानापूर तालुक्यातील वासुबे परिसरात बिबट्याचा वावर
महाराष्ट्राला लाज लज्जा आहे, मात्र डीजे लावणीमुळे पारंपरिक लोककलेवर गदा... पद्मश्री रघुवीर खेडकर यांना खंत
मावळात पावसाची प्रतीक्षा , पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक; पिंपरी-चिंचवडची चिंता वाढली
करजेतील आदिवासी बांधवांना मिळाली हक्काचे घर