
Pravin Darekar | आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल? दरेकरांचा सवाल
आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत. याहून मोठा सन्मान काय असेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
मुंबई : एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती दिली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामीण विकासाच खातं होतं. आजही त्या नेतृत्व करत आहेत. आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत. याहून मोठा सन्मान काय असेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
इस्रायल पुन्हा आक्रमक, या देशात केले हवाई हल्ले
शिंदेंची मोठी खेळी; मनसे, ठाकरे गटाच्या युतीपूर्वीच मोठी बातमी
SMAT 2025 : अंतिम सामन्यात युजवेंद्र चहल मैदानात उतरला नाही, कारण...
उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का, ऐन निवडणुकीत शिलेदारानेच साथ सोडली!
एकनाथ शिंदे अडचणीत? सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप, थेट म्हणाल्या..
परळी गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीच्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नगरीत अभूतपूर्व स्वागत
सारंगखेड्याचा अश्वबाजार पावला; 606 घोड्यांच्या विक्रीती 3 कोटी 35 लाखांची उलाढाल
उत्तर पुण्यात बिबट्याची दहशत कायम, कुत्र्यामुळं वाचला जीव
कल्याण-डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बेकायदा कब्जा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश