Marathi News Videos Osmanabad corona condition is deteriorating cremation of total 23 people happen at one time

osmanabad corona
Osmanabad | एकाचवेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेत स्मशानभूमी गहिवरली
Osmanabad | एकाचवेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेत स्मशानभूमी गहिवरली
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचीसुद्धा संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होत असल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत. स्मशानभूमीसुद्धा अपुरी पडू लागली आहे. उस्मनाबादमध्ये तर एका स्मशानभूमीत एकाच वेळी तब्बल 23 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आला. पाहा हेलावून टाकणारी दृश्यं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्नाच्या 6 महिन्यांनी 'बिग बॉस' फेम गायिकेनं दिली गुड न्यूज
ना शब्द, ना लिरिक्स…, फक्त रोमँटिक सीनमुळे सुपरहिट ठरलं हे गाणं
भरदुपारी धाड..धाड गोळ्या सुटल्या, ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
दिवाळीनंतर हवामानात मोठे बदल, या भागांमध्ये धो-धो कोसळणार
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी