
Pahalgam Terror Attack Photos : निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
pahalgam terror attack updates : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या आणि पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारणाऱ्या चार नराधम दहशतवाद्यांचा एक फोटो आता समोर आला आहे.
श्रीनगरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या चारही नराधम दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. काहीवेळापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. त्यानंतर आता या चारही नाराधमांचे फोटो समोर आलेले आहेत.
पहलगाममध्ये ज्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यात 2 काश्मिरी आणि 2 पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्याबद्दल तपास करण्यासाठी एनआयएकडून घटनास्थळी असलेल्या पर्यटकांचे जबाब देखील नोंदवून घेण्यात आले होते. आता या चारही दहशतवाद्यांचा एक फोटो पुढे आला आहे. या फोटोच्या आधारे स्थानिकांना त्यांच्याबद्दल माहिती विचारून पुढचा तपास केला जाणार आहे.
Published on: Apr 23, 2025 1:24 PM
Related Video
यालाच म्हणतात मस्ती... डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोने खळबळ, इराण..
विधानपरिषद निवडणूक: महायुतीच्या जागावाटपाचा सस्पेन्स संपला, किती जागा?
विना लग्नाची ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने तिच्यासोबत काम करणे सोडलं
हायप्रोफाइल केसेस हाताळलेल्या ED च्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
मुंबईकरांना दिलासा! दादर, माटुंगा परिसरात पावसाची हजेरी
कुर्ला परिसरात भीषण अपघात
वाशिम : मनोज जरांगे यांच्या उपोषणा संदर्भात सायंकाळपर्यंत गोड बातमी येईल, मंत्री संजय राठोड यांचा दावा
लक्ष्मण हाके यांचा अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू ! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार!!
हिंगोली - मराठा समाज बांधवांनी हिंगोली/रिसोड राज्य महामार्ग रोखला