
Pakistan Bomb Blast Live Footage : पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
Pakistan Bomb Blast Live Footage Video : आज सकाळपासून पाकिस्तानात बॉम्ब हल्ल्याची मालिका सुरू आहे. आता पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत आहेत. हल्ल्याबद्दल अलर्ट करणारे हे सायरन आहेत. कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळपासूनच पाकिस्तानात जोरदार बॉम्ब ब्लास्ट होत आहेत आत्तापर्यंत 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये अफरातफर सुरू आहे. अनेक शहरं रिकामी करण्यात आलेली आहेत. विमानसेवा देखील बंद झाली आहे. त्यामुळे धोक्याची आणि हल्ल्याची सूचना देणारे सायरन आता पाकिस्तानच्या शहरांमध्ये वाजत आहेत.
Published on: May 08, 2025 3:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीच्या खरेदीवर UPI पेमेंट, दुकानदार जास्त पैसे आकारू शकतो का?
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
IND vs NZ ODI मालिकेपूर्वी विराटची बिकट अवस्था, नवख्या गोलंदाजासमोर...
मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय..., 'महादेव' फेम अभिनेत्री भडकली!
महिला शेतकरी नोंदणीत विक्रमी झेप, तुम्ही नोंद केली की नाही?
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग