
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश, ‘वर्षा’वर भगवा झेंडा धरला हाती
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर भगवा झेंडा हाती धरला. पाहा...
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर भगवा झेंडा हाती धरला आहे. पनवेलच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडे (Pranita Ghade) यांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही आज शिंदेगटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्याची जी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आजपर्यंत असे मुख्यमंत्री आम्ही पाहिले नाहीत, असं मत प्रणिता घाडे यांनी शिंदेगटात प्रवेश करताना म्हटलं आहे.
Published on: Jan 10, 2023 8:02 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकीट, साड्या वाटणारा, जेवणावळी देणारे... विरोधकांची अशी लायकी काढली
थेट जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर, गोकुळच्या..
ज्या दिवशी घटना घडली... टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात रॅपिडोचा खुलासा
मोठी अपडेट! आठवडाभरापूर्वीच टायगरने तो एक प्लान बदलला अन्...
मग तुम्हीच गुन्हेगार; टायगरवरील हल्ल्यानंतर पोलिसांवर संतापला अभिनेता
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...