
Video | परमबीर सिंग यांना 2 जुलैपर्यंत दिलासा, अटक होणार नाही
ॉपरमबीर सिंग यांना दोन जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. अॅट्रॉसिटीसह इतर प्रकरणांमध्ये हा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारनेही कोर्टात तशी ग्वाही दिली आहे.
मुंबई : परमबीर सिंग यांना दोन जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. अॅट्रॉसिटीसह इतर प्रकरणांमध्ये हा दिलासा मिळाला आहे. त्यांना तूर्तास अटक होणार नाही. राज्य सरकारनेही कोर्टात तशी ग्वाही दिली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे हा दंड बजावण्यात आला आहे. 5 हजार रुपये मुख्यमंत्री कोव्हिड निधीत जमा करण्याचे आदेश सिंग यांना देण्यात आले आहेत.
Published on: Jun 22, 2021 5:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
शुभमन गिलनं गाजवलं तिरुवनंतपुरम! कर्णधाराचं शानदार शतक
अभिजीत दिपकेंना पोलिसांचा मोठा धक्का, मोठी बातमी समोर, वातावरण तापणार
माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार! पंजाबराव डखांनी मागितली जाहीर माफ
तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या Ex-IAS दिव्या मित्तल यांची नवी पोस्ट.....
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल