Marathi News Videos Passenger conceals gold in chocolates and shirt packaging, caught at Mumbai airport

NCB : मुंबई विमानतळावरून 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त, एनसीबीची मोठी कारवाई
एनसीबीची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरून 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त. गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या ऑपरेशनदरम्यान एनसीबीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : एनसीबीने मुंबई विमानतळावर (Mumbai Airport ) मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन (Black cocaine)जप्त करण्यात आलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या ऑपरेशनदरम्यान एनसीबीकडून (NCB) ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान बॉलिव्हियन नागरिकत्व असलेल्या महिलेला अटक केली आहे. ती महिला हे ड्रग्ज घेऊन गोव्यातील एका व्यक्तीला देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: Sep 29, 2022 1:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Chanakya Niti : नातेवाईकांच्या घरी जाताय? मग या चुका टाळाच
प्रमोशन रखडलंय? मग ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही एक छोटीशी वस्तू
आला रे आला...गणपती आला! संपूर्ण मुंबईला बाप्पाचे वेध, प्रतीक्षा शिगेला
संजू की वैभव? इशान किशन खेळणार का?; अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला...
लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ?
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम