Marathi News Videos Peacock danced while drinking water in Yevalya, panoramic view of dancing caught on camera, watch the video

मोरा सारखे थुई थुई नाचणारे मित्र पाहिले पण… मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
येवल्यामध्ये पाणी पिताना मोर नाचतानाचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पाहा व्हिडीओ
नाशिक: मोरा प्रमाणे थुई थुई नाचणारे लोक तर पाहिलेच पण प्रत्यक्ष मोर नाचताना तुम्ही पाहिलं नसेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोर थुई थुई नाचताना दिसत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ येवल्यामधील असून सध्या तो खूप व्हायरल होत आहे. पाण्याच्या कडेला हा मोर नाचताना दिसत आहे. त्यासोबतच मोर पिसारा देखील फुलवताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ बघू शकता की, पाण्याच्या कडेला अनेक मोर उभा आहेत. त्यामधील दोन मोर पिसारा फुलवत नाचताना दिसत आहेत
Published on: Apr 27, 2024 2:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
किती प्रमाणात दारु पिऊन कार चालवता येते ? अपघात झाल्यास विमा मिळतो?
आमदाराच्या मुलीचं लग्न, थेट पाकिस्तानी पाहुण्यांना निमंत्रण; 10 एकरात
आता होणार पेट्रोल, डिझेल स्वस्त? सरकारने तो ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला
सरकारची मदत शेतकऱ्यांनी नाकारली, चेकही परत दिले, कारण....
दारू फक्त लिव्हरच नाही, मेंदूही कसा खराब करते? जाणून घ्या...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात