
Video | खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी, लोकांना कोरोना नियमांचा विसर
शनिवार तसेच रविवारी पोलिसांची नाकाबंदी असते. मात्र, पोलीस नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे सध्या दिसत आहे.
पुणे : कोरोनाला थोपवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पर्यटनस्थळांवर कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र, आषाढी एकादशीनिमित्त असलेली सुट्टी तसेच मागील दोन दिवसांपासून झालेला पाऊस यामुळे पुण्यातील खडकवासला धरणावर पर्यटकांनी गर्दी केली. येथे लोकांची ये-जा सुरु आहे. येते शनिवार तसेच रविवारी पोलिसांची नाकाबंदी असते. मात्र, पोलीस नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे सध्या दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बापरे! सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? वाचा
'हनुमान अंश'नंतर या चित्रपटाची लॉटरीच; जबरदस्त कमाई करत वेधलं....
इथे आयकर विभागाचे छापे, तिथे बिघडली प्रसिद्ध निर्मात्याची तब्येत
मुंबई-बंगळुरूच्या नव्या ट्रेनने करा प्रवास; वाटेत पाहा ६ सुंदर ठिकाणं
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..