Pimpri-Chinchwad | पिंपरी – चिंचवडमध्ये महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोर फरार, घटना CCTVमध्ये कैद

Pimpri-Chinchwad | पिंपरी – चिंचवडमध्ये महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोर फरार, घटना CCTVमध्ये कैद

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 5:00 PM

पिंपरी - चिंचवडमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यात महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोर फरार होताना दिसत आहेत. ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. 

पिंपरी – चिंचवडमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यात महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोर फरार होताना दिसत आहेत. ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे.

Published on: Oct 30, 2021 04:59 PM