Marathi News Videos PM Narendra Modi in Pune Devendra Fadnavis thanked Prime Minister Narendra Modi for coming to Pune

‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’ – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पार पडलं.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पार पडलं. इतकंच नाही पंतप्रधान मोदींनी तिकीट काढत गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशनपर्यंतचा प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात झालेल्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ‘पुण्यासाठी आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. पुण्याती आपली स्वत:ची मेट्रो धावली’, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Published on: Mar 06, 2022 1:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...