
PM Narendra Modi : ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत. ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटनस्थळी ते दाखल झालेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत. ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी आज मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. आजपासून चार दिवस ही परिषद असणार आहे. महाराष्ट्र दिनी ते मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज २०२५) उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतं आहे. “कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या घोषवाक्याने प्रेरित १ ते ४ मे दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला आता सुरुवात झाली असून याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील या उद्घाटनस्थळी उपस्थित आहेत.
Published on: May 01, 2025 12:21 PM
Related Video
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
गोविंदाचे फक्त अफेअर्स नाही तर सर्व डार्क सिक्रेट समोर आलेच असते पण...
Gold Price Today : सोन्याचा भाव जमिनीवर? आठवडाभरात मोठी घसरण
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
38 देशांसमोर मोठं आव्हान, तब्बल 48 लाख कोटींचं नुकसान होणार, भारतावरही
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर