Video : गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा, प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज

Video : गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा, प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज

| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 4:45 PM

राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यावरून रोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. केंद्रीय तपाय यंत्रणा या भाजपच्या (BJP) सांगण्यावरून सुडभावनेने कारवाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होते. तर यात आमचा कोणताही सहभाग नसल्याचे भाजप सांगत आहे. मात्र यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर […]

राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यावरून रोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. केंद्रीय तपाय यंत्रणा या भाजपच्या (BJP) सांगण्यावरून सुडभावनेने कारवाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होते. तर यात आमचा कोणताही सहभाग नसल्याचे भाजप सांगत आहे. मात्र यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची जीभ घसरली आहे. देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहे, भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही, मलाही ईडीची नोटीस दिली होती, ###दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी असे थेट आव्हान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिलं. मात्र यावेळी भाजपावर टीका करतांना मात्र प्रकाश आंबेडकर यांची जीभ घरसली होती.

Published on: May 21, 2022 04:20 PM