शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं ‘टोकन आंदोलन’: प्रकाश आंबेडकर

| Updated on: Dec 17, 2020 | 12:10 PM

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं 'टोकन आंदोलन'करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. (Prakash Ambedkar)

Follow us on