
प्रवीण दरेकर यांचा संजय राऊतांना टोला
Sanjay Raut | हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला
मराठा आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.
बायको भांडत असेल तर समजा तुमचं नशीबच फुटके, गरुड पुराणात सांगितला उपाय
अशा 4 गोष्टी, ज्या कितीही मिळाल्या तरी माणूस असतो कायम असमाधानी
कोणत्या वास्तुदोषामुळे घरात पितृदोष निर्माण होतो? जाणून घ्या उपाय
निवृत्तीनंतर सुनीता विल्यम्स यांच्या खात्यात दरमहा किती जमा होणार?
दुखापतीमुळे टी 20i सीरिजसह वर्ल्ड कपमधूनही दोघांचा पत्ता कट