
पुणेकरांनो, तुम्ही चांदणी चौकातून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, मार्ग बदलाय, वाचा…
पुण्यातील चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील (Chandni Chowk) पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे.चांदणी चौकातील वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारा हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर इथल्या वाहतुकीत बदल करण्यात आलेत. आजपासून या पुलावरची वाहतूक करण्यात येणार बंद आहे. त्यामुळे कोथरुड (Kothrud) किंवा सातारा रस्त्यावरुन बावधन, पाषाणकडे जाण्यासाठी किमान दिड किलोमीटरचा वळसा घेऊन मुळशीकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागणार आहे. तेथून डावीकडे वळून नागरीकांना बावधन, पाषाणकडे जाता येईल. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी…
Published on: Sep 13, 2022 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...