
पुण्यात महिलेचा रेमडेसिव्हीरसाठी टाहो
Pune | पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा, रेमडेसिव्हीर मिळत नसल्यानं महिलेचा टाहो
पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा, रेमडेसिव्हीर मिळत नसल्यानं महिलेचा टाहो pune corona update Remdesivir injection
पुणे: जिल्ह्यात एकीकडे दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अन दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन शिल्लक नाहीत अशी स्थिती आहे. पुण्यात एका महिलेला 13 तास उभं राहूनही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालं नाही. या महिलेने अखेर व्हिडीओ शेअर करत तिची अडचण मांडली.
मिचेल स्टार्कला राग अनावर, लाईव्ह सामन्यात म्हणाला; बंद करून टाका सगळं
कॅप्टन सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये धोनीला पछाडण्यासाठी सज्ज
Gautami Patil : गौतमी पाटील दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात ?
टी20 वर्ल्डकपसाठी या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना संधी
भारताचे 1000 रुपये इथिओपियामध्ये किती होतात, किंमत ऐकून बसेल धक्का
परळी गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीच्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नगरीत अभूतपूर्व स्वागत
सारंगखेड्याचा अश्वबाजार पावला; 606 घोड्यांच्या विक्रीती 3 कोटी 35 लाखांची उलाढाल
उत्तर पुण्यात बिबट्याची दहशत कायम, कुत्र्यामुळं वाचला जीव
कल्याण-डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बेकायदा कब्जा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश