
Daund Crime News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लॅस्टिकच्या बरण्या; बरण्यांमध्ये अर्भकं, काय आहे प्रकार?
Pune Daund Crime : पुण्याच्या दौंड येथे एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही अर्भकं आढळून आली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे दौंडमध्ये चक्क कचऱ्यात 6 ते 7 अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये हे अर्भकं आढळून आले आहेत. दौंडच्या बोरावकेनगर भागात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तर ही अर्भक कुठून आली? या संदर्भात आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
दौंड भागात एका काचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही 6 ते 7 अर्भक वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये असलेली सापडली आहे. तसंच काही अर्भकांच्या शरीराचे अवशेष देखील यात सापडले आहेत. या संदर्भात स्थानिकांनी दौंड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घातस्थळी दाखल होत पोलिसांनी याबद्दल कसून तपास सुरू केला आहे.
Published on: Mar 25, 2025 3:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुरुषांनाही माहीत असावेत त्यांचे महत्त्वाचे कायदेशीर हक्क; कधीही....
मनालीला कधी बर्फवृष्टी होते? या 4 ठिकाणी फिरायला विसरू नका
दादर रेल्वे स्टेशन नव्हे तर दादर मेट्रो स्टेशनचं नाव चैत्यभूमी
मोठी बातमी! दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
'तुझाही बाबा सिद्दिकींसारखा शेवट...' अभिनेता सैफ अली खानला धमकी!
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत विक्रमी दरांचा तडका; दोन महिने आधीच हंगाम आटोपण्याची शक्यता
कार्तिक एकादशीनिमित्त विठुरायाच्या गजरात रंगली वारी
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री