
हडपसरमध्ये भीषण अपघात, एकाच मृत्यू, तिघे गंभीर
दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते आहे. पुण्यात एक भीषण अपघात झालाय.
अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : दिवसेंदिवस अपघातांची (Accident) संख्या वाढते आहे. पुण्यात एक भीषण अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झालाय. पुण्याच्या (Pune Accident) हडपसरमध्ये हा भीषण अपघात झालाय. कंटेनरने रिक्षा आणि दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत.
Published on: Sep 29, 2022 10:11 AM
गुडघेदुखीने त्रस्त आहात? रामदेव बाबांनी सांगितली सोपी आसने, 10 मिनिटात
या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करणार होती रेखा? आईने पत्रिका पाहिली अन्
भारतामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वाईट दिवस, थेट माफी मागण्याची वेळ?
पोटाच्या वाढलेल्या ढेरीपासून मिळेल सुटका.... फॉलो करा 'या' सोप्या घरगु
चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी सोनेरी फुल ठरेल फायदेशीर...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
आला हो आला, कोकणचा राजा हापूस आंबा नवीमुंबईच्या मार्केटमध्ये दाखल
तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे आयोजन
कासारखेडे येथे बिबट्या मादीसह तीन बछड्यांचा मुक्त संचार
दुबईत गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, घरात शिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पालिका निवडणुकीच्या प्रचारात लावण्यात आलेले बॅनर फाडले