
हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत? वाचा…
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. त्यांच्यावर नेमके कुठले आरोप लावण्यात आले आहेत? पाहा...
Hasan Mushrif House ED Raid : अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला. हा कारखाना मुश्रीफांचे जावई मतीन मंगोलींच्या ब्रिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर आहे. ब्रिस्क इंडिया कंपनीत कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली. खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले आणि ब्रिस्क इंडिया कंपनीत वळते केल्याचा आरोप आहे. कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य लिलाव केला नसल्याचा, मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी मिळून हा 100 कोटींचा घोटाळा केला, आरोप मुश्रीफ यांच्यावर लावण्यात आला आहे.
Published on: Jan 11, 2023 1:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
माझे भाऊ जरांगे घरी आले तर मी स्वागत करेल, अमृता फडणवीस यांचे विधान..
जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं विधान
जरांगेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा, कार्यक्रमात बदल, मुंबईला एकटेच...
'रामायणा'चे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, 'सिया राम'ची पहिली झलक चर्चेत
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,