
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार; मंत्री दीपक केसरकर यांचा शब्द
Deepak Kesarkar On Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान; मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. म्हणाले...
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. “या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा विचार आहे. शेतकऱ्यांना नक्कीच सरकारकडून मदत दिली जाणार आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. तुम्ही सत्तेत असताना शेतकरी शेतकऱ्यांना काय मदत केली? अयोध्या दौऱ्यावरून फक्त राजकरण केलं जातं आहे. तसं होता कामा नये, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.
Published on: Apr 10, 2023 10:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमृत महोत्सव सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी; खडसेंची पहिली प्रतिक्रिया
मृतदेह सापडला नाही म्हणून बाहुलीचे अंत्यसंस्कार; चटका लावणारी घटना
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Ajay Devgn: 'क्राइम पेट्रोल'मधून अजय देवगणची कोट्यवधींची कमाई
नुसती मस्ती नाही तर माज, नगरसेवकाच्या नातवाकडून 64 वयाच्या वृद्ध..
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक
मध्यरात्री मोठा थरार, थेट घरात शिरला बिबट्या
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी