Marathi News Videos Pune rains Dist administration issues prohibitory order under Sec 144 in all tourist places in district

पुण्यात पर्यटनबंदी, लोणावळ्यातील पर्यटनाला फटका
पुण्यात पर्यटनबंदी करण्यात आली आहे. लोणावळ्यातील पर्यटनाला यामुळे फटका बसला आहे. लोणावळ्यातील सहारा ब्रीज निर्मनुष्य करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.
पुण्यात पर्यटनबंदी करण्यात आली आहे. लोणावळ्यातील पर्यटनाला यामुळे फटका बसला आहे. लोणावळ्यातील सहारा ब्रीज निर्मनुष्य करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. भुशी धरणासह इतर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहारा ब्रीजवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. हा ब्रीज नेहमीच वाहनांनी आणि पर्यटकांनी गजबजलेला असतो. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी, सेल्फी-फोटो काढण्यासाठी पर्यटक इथे थांबतात. मात्र या ब्रीजवर आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पहायला मिळत आहे.
Published on: Jul 17, 2022 1:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अवघ्या 4 महिन्यांत मोडणार प्रख्यात गायकाचं दुसरं लग्न ? पोस्ट व्हायरल
खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय, सरकारी बाबूंना दणका
महाराष्ट्र सरकारने घेतले 8 मोठे निर्णय; कॅबिनेटच्या बैठकीत काय घडलं?
वाहनधारकांसाठी खुशखबर! दरवर्षी PUC सर्टिफिकेटची झंझट समाप्त
आरे बापरे! इतका बोल्ड सीन की पाहण्यासाठी थिएटर तुडुंब भरायचे, आजही...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...