
Pune: शाळेकडे जाणार रस्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला सुट्टी
शाळेत जाणारा रास्ता हा खाजगी रस्ता आहे, हा रस्ता जागा मालकाने बंद केला आहे. त्यामुळे शाळेवर सुट्टी देण्याची नामुष्की ओढवली आहे. महानगर पालिका प्रशासनाला माहिती दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.
शाळेत जाणारा रास्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला चक्क सुट्टी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या सिंहगड सिटी शाळेत समोर आला आहे. पालिका प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकाची कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. शाळेत जाणारा रास्ता हा खाजगी रस्ता आहे, हा रस्ता जागा मालकाने बंद केला आहे. त्यामुळे शाळेवर सुट्टी देण्याची नामुष्की ओढवली आहे. महानगर पालिका प्रशासनाला माहिती दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.
Published on: Aug 12, 2022 10:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जे आवडतं ते कर, मी तुला...शाहरुख खानचं शरद कपूरला वचन
महापालिकेची धडक कारवाई, पुण्यातील नगरसेवक का धास्तावले?
नवी बाईक घेतली? सर्व्हिसिंग करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा......
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या दुकानासह घरावर हल्ला, काय घडलं?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....