‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
राहुल गांधींनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ट्वीट केले आहे. विद्यार्थी भीक नव्हे, तर शिक्षणाचा संवैधानिक हक्क मागत आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असून, फडणवीसांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Aug 24, 2026 11:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आंदोलनापूर्वीच मोठा धक्का, सीजेपीच्या 10 हजार कार्यकर्त्यांची धरपकड
कोल्हापूरकरांचा 'सुप्रीम' विजय, माधुरी हत्तीण नांदणी मठात येणार
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणीसाठी स्मार्ट जॅकेटची एन्ट्री
लहान मुलांच्या गाडीत बसलेली चिमुकलीच नंतर बनली संजय दत्तची पत्नी
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....