
VIDEO : Rahul Gandhi Live | विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं.
पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं. पण हे हत्यार देशाविरोधातच वापरलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला आहे, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढवला आहे. पार्लमेंट चेंबरमध्ये आज काँग्रेससह 14 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींसह या 14 पक्षांचे नेते मीडियाला सामोरे गेले. यावेळी राहुल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील सर्व विरोधक एकवटले आहेत.
Related Video
प्रत्येक मुलींच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे गाणं, तुम्ही ऐकलं आहे का?
मैने बोलाथा, एन्ट्री लेट होगी,पर ग्रेट होगी..पडळकरांनी शायरीतून डिवचलं
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणीची भावनिक श्रद्धांजली, फोटो चर्चेत
मला फसवलं, सलमानविरोधात कधीच..; 'काला हिरन'च्या निर्मात्यांची पोलखोल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
सोलापुरात भरदिवसा सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून फिल्मीस्टाईल चोरी
वर्धा शहरासह विविध भागात जोरदार पावसाची जोरदार हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ समुद्री पक्षी आढळला
पुणे : कालच परिधान केलेला चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला
पिंपरी चिंचवड : अधिक मास निमित्त सून आणि मुलीला अनोखी भेट