
धरण क्षेत्रात पावसाची उघडीप, पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम
कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील एक दिवस मुसळधारांची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल. कोल्हापूर शहरात धरण क्षेत्रात पावसाची उघडीप सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम आहे.
संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर कायम असून आणखी दोन दिवसांनी तो कमी होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक गावं पाण्याखाली आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या विविध भागांत गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार बरसत असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांनंतर ओसरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील एक दिवस मुसळधारांची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल. कोल्हापूर शहरात धरण क्षेत्रात पावसाची उघडीप सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फूट 8 इंचावर आहे.
Published on: Jul 15, 2022 12:33 PM
Related Video
वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
नाशिक जागेसोबत आता जळगावचाही प्रश्न सुटला, महाजन म्हणाले की....
370 रुपयांची बिर्याणीचा वाद, आता वैभव सूर्यवंशीविषयी मोरे म्हणाला काय?
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव...
कुटुंबियांना वाईट बोलणं! या 5 गोष्टी पती पत्नीने टाळाव्यात, नाही तर..
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी
वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाइपलाइन फुटली
वारंवार वीज खंडित होत असल्याने मनसेचा तिरडी मोर्चा
...अन् समुद्राचं पाणी उडालं आकाशाच्या दिशेनं, पालघरमधील Video
अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन