Marathi News Videos Raj Thackeray on a three day tour of Pune, on the backdrop of municipal elections

Raj Thackeray | राज ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौरा करणार आहेत. 19 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज ठाकरे पुणे दौरा करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला मोठा ब्रेक, सरकारने थेट
देवाभाऊ त्यांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी, संजय शिरसाट
भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, फायनलमधून दोघे आऊट, एकाला डच्चू
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
मोठी खळबळ! मनसेच्या नेत्याला आई समोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मारहाण
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
जालन्यात थंडीचा जोर अधिकच वाढला
भोरमध्ये शेतकऱ्यांची भात कापणी करून, भरडण्याची लगबग
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण