
“देशातील हिंदूंनो तयार राहा”; राज ठाकरे पुन्हा आक्रमक
आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
मशिदीवरचे भोंगे हा लोकांना वाटतं हा धार्मिक विषय मात्र हा सामाजिक विषय आहे. इथे एक मुस्लीम (Muslim) पत्रकार आहेत. ते स्वत: बाळा नांदगावकरांना भेटले आणि आपल्या लहान मुलाला अजानचा (Azan) त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे याचा त्रास मुस्लिमांनाही होत आहे. आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोनं क्षणात धडाम् झालं! एकाच दिवस तब्बल...आता 10 ग्रॅमसाठी लागणार....
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात सर्वात मोठा बदल, येत्या 1 ऑगस्टपासून...
(स्कोडा स्लाविया फेसलिफ्टची लॉंचिंग डेट निश्चित; मिळणार 10.25 इंचाचा..
(30 लाखांच्या बजेटमध्ये येतेय नवीन टोयोटा हिलक्स; 28 जुलैला...
सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार ....
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...