राज ठाकरे यांची आज दुपारी 12 वाजता पुण्यात पत्रकार परिषद

राज ठाकरे यांची आज दुपारी 12 वाजता पुण्यात पत्रकार परिषद

| Updated on: Apr 17, 2022 | 9:32 AM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज दुपारी 12 वाजता पुण्यात पत्रकार परिषद  होणार आहे. राज ठाकरे यांनी काल महाआरती केली होती. दरम्यान या महाआरतीनंतर राज ठाकरे यांच्या होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज दुपारी 12 वाजता पुण्यात पत्रकार परिषद  होणार आहे. राज ठाकरे यांनी काल महाआरती केली होती. दरम्यान या महाआरतीनंतर राज ठाकरे यांच्या होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या या सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्द्याला हात घालत मशिदिवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली. यानंतर विरोधकांकडून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. आता या पत्रकार परिषदेमधून राज ठाकरे विरोधकांना प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.